काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा भेटी गाटीवर भर ; पोखर्णी येथिल गावक-यांशी साधला संवाद

कंधार ;

काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर यांचा भेटी गाटीवर भर दिला असून कंधार तालुक्यातील पोखर्णी येथिल गावक-यांशी त्यांनी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या .

यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर
आज पोखर्णी ता. कंधार येथे काँग्रेस जिल्हा सरचिटणीस संजय भोसीकर, सोबत कृष्णाभाऊ भोसीकर, सरपंच सतीश देवकते, दैठणा चेअरमन पांडूरंग पा दैठणेकर, किशन महाराज चोंडे उपस्थित राहून सत्कार स्वीकारुन, गावातील समस्या जाणून घेत संवाद साधला.


यावेळी गावातील सरपंच रमेश केंद्रे, उपसरपंच गोंविद कल्याणकस्तुरे, अंकुश पा कल्यानकस्तूरे, यासह गावातील महिला भगिनी,नागरीक व युवक वर्ग उपस्थित होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *