पंडितराव नोगोबा पाटील केंद्रे यांचे निधन

कंधार ; प्र.

शेकापूर येथील प्रतिष्ठित नागरिक मजूर सेवा सहकारी सोसायटिचे चेअरमन पंडितराव नोगोबा पाटील केंद्रे वय ७८ वर्ष यांचे अल्पशा आजाराने दि.६/१०/२०२१ रोजी पहाटे ४ वाजता दु:खद निधन झाले आहे.

ते कंधार पंचायत समितीचे माजी सभापती,महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री संभाजीराव पाटील केंद्रे व संत गाडगे बाबा शिक्षण संस्था कंधार चे संस्थापक अध्यक्ष प्रा.डी.एन.केंद्रे यांचे ते मोठे बंधु व शेकापूरचे माजी सरपंच,म.फुले शिक्षण प्रसारक मंडळ शेकापूरचे सचिव श्री शिवाजीराव संभाजीराव पाटील केंद्रे यांचे चुलते,म.फुले ज्यु.काॅलेजचे प्राचार्य मोतीभाऊ केंद्रे,प्रा.यु.पी.केंद्रे,स.शिक्षक श्री भास्करराव केंद्रे यांचे वडिल होत.त्यांच्या पश्चात ४ मुले ,१ मुलगी ,पत्नी ,नातवंडे असा मोठा परीवार आहे.

त्यांचा अत्यविधी आज बुधवार दि.६ /१०/२०२१ रोजी दुपारी ठिक २ वाजता शेकापूर येथे होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *