प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे कायदेविषयक शिबिर

कंधार :

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तालुका विधी सेवा समिती कंधार व अभिवक्ता संघ कंधार यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिराच्या कार्यक्रमाचे आयोजन           दि.11.10.2021 रोजी प्रियदर्शनी माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या शाळा कंधार येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री ए. एस. सलगर साहेब (जिल्हा न्यायाधीश कंधार)आहे
मा. श्री आर. आर. राऊत साहेब (दिवाणी न्यायाधीश अ स्तर कंधार)
मा. पी.डी. आजादे साहेब
(सह दिवाणी न्यायाधीश क स्तर कंधार)
प्रमुख अतिथी मा श्री संजय भोसीकर
(सरचिटणीस नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी तथा सचिव संजय शिक्षण संस्था कंधार
मा. श्री डी.पी. गायकवाड
(अध्यक्ष अभिवक्ता संघ कंधार)
तसेच ॲड महेश काढणे
( सरकारी वकील)
ॲड दिलीप कुरुडे ,ॲड. पी.बी.कदम.ॲड. बाबू पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका शिंदे मॅडम, कृष्णा भोसीकर, शाळेतील शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *