सद्गुरु श्री संत बाळूमामा च्या पालखीचे माजी सरपंच बालाजी देवकांबळे व सहका-यानी घेतले दर्शन

कंधार; प्रतिनिधी

सद्गुरु श्री संत बाळूमामा देवाले आदमापुर तालुका भुदड जिल्हा कोल्हापूर यांचा  जन्म दिनाच्या निमित्ताने एकादशी चा दिवस म्हणजे बाळूमामाचे जन्म दिवस आहे.

नित्यनियमाप्रमाणे जन्मा सोहळ्याचा कार्यक्रम आज बाराळी जवळ होसुर तांडा येथे पालखी सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला होता . यावेळी प्रमुख उपस्थिती  फुलवळ ता . कंधार येथिल माजी सरपंच देवकांबळे बालाजी भुजंगा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ व सामाजिक कार्यकर्ते नागेश , तसेच मुडेवाडी येथील हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली , परसराम वडजे , माजी सरपंच बालाजी ब्रर्माजी , तुकाराम मोठे सुपेकर , कलंबरकर इतर सर्व गुंडेवाडी ,, कलंबर, फुलवळ , होसुर तांडा  या  परिसरातील भावीक भक्त उपस्थित होते.

या कार्यक्रमास आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले श्री संत बाळूमामा चे पालकी क्रमांक एक कारभारी गुडपण, नंबर 2 कारभारी विठ्ठल व सर्वांचे दाजी एक नंबर पालखी यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम आयोजित केलेला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *