सामाजिक कार्यकर्ते सुरेश गोणेकर याचे अपघाती दुखद निधन


बिलोली:( बोळेगाव) ग्रंथालय चळवळीतील सक्रिय नेते, काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व माजी आमदार रावसाहेब अंतापूरकर याचे स्वीय सहाय्यक सुरेश गोणेकर याचे काल तरोडा बु नांदेड येथे मोटरसायकल व आटोचा जोरदार धडक होऊन ते गंभीर जखमी झाले होते त्यामुळे त्याना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचारादरम्यान आज रात्री 8:30 वाजता त्याचे दुखद निधन झाले त्याच्या पश्चात त्याना दोन मुले व पत्नी व भाऊ अशा परिवार अशा परिवार होता
उद्दा दुपारी त्याच्यावर 1 वाजता बोळेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *