यशस्वी युवा उद्योजक युवानेते विक्रांत दादा  शिंदे यांनी दिली भेट

लोहा

लोहा ,कंधार मतदारसंघाचे युवानेते तथा भावी आमदार, यशस्वी युवा उद्योजक तथा आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, आशास्थान, लोहा-कंधार मतदार संघाचे भावी आमदार तथा भाग्यविधाते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांना दीपावली निमित्त अशोक सोनकांबळे सह मिञ परिवास भेट देशून शुभेच्छा दिल्या. सर्वानी माझा मित्रपरिवार.. दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है असे आश्वासन यावेळी कार्यकर्त्यांनी विक्रांत दादा शिंदे यांना दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *