कंधारः- महेंद्र बोराळे.
शेकापूर येथिल महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती व राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी करण्यात आली.
याकार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन माजी जिल्हा परीषद सदस्य तथा मा.उपसभापती मा.श्री.संभाजीराव पाटील केंद्रे साहेब व पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे ,संस्कृतीक विभाग प्रमुख रामराव वरपडे सर यांनी भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार वाहुन विनम्र अभिवादन करण्यात आले.
भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंती निमित्त यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित क्रिडा विभाग प्रमुख व्यंकट पुरमवार सर , प्रा.अरूण केदार ,प्रा. सुर्यकांतराव गुट्टे , प्रा.देविदास जायभाये , प्रा.गिरीश नागरगोजे , मोहीत केंद्रे सर ,शेख एम.एम.सर , चंद्रकांत पडलवार सर ,प्रा.मोतिराम नागरगोजे , प्रा.गोविंदराव आडे ,
प्रा.स्वाती रत्नगोले ,प्रा. पंकज पाटील , प्रा.हाणमंत भालेराव , अमित लोंड सर ,महेंद्र कुमार बोराळे सर ,प्रा.विजय राठोड सर ,किशन ठोंबरे सर ,शिवाजी मेंडके सर ,अनिल बोईवार सर , पञकार एस. पी.केंद्रे ,शंभू वाघमारे , मुकेश केंद्रे , गणेश केंद्रे, प्रकाश मुंडे, माधव कदम , मधुकर नागरगोजे सह सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्प गुच्छ वाहुन विनंम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी सुञसंचलन व्यंकट पुरमवार सर यांनी केले तर आभार प्रा.अरूण केदार यांनी मांडले.