नवी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.श्री के.सी.वेणुगोपाल यांची भेट

नांदेड

नवी दिल्ली येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव खा.श्री के.सी.वेणुगोपाल यांची भेट
महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री अशोकराव चव्हाण यांनी भेट घेतली.

त्यावेळी त्यांच्या समवेत विधान परिषद प्रतोद आ.अमरनाथ राजूरकर, देगलूर बिलोली मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार जितेश रावसाहेब अंतापुरकर व नांदेङ माजीमहापौर प्रतिनिधि श्विजय येवनकर यांची उपस्थिती होती.

यावेळी महासचिव खा.के.सी वेणुगोपाल यांनी देगलुर बिलोली मतदार संघात विजय मिळवल्या बदल मा.ना अशोकराव चव्हाण साहेब यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *