कंधार
लोहा तहसील कार्यालयात आत्महत्या केलेले भीमराव चंपती शिरसाट उमरा ता. लोहा येथिल रहिवाशी यांच्या कुटुंबीयांना भेटून राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते शिवराज दादा धोंडगे यांनी दि 5 नोव्हेबर रोजी दिवाळी साजरी केली . तसेच दिवाळी भेट म्हणून त्या कुंटूंबाला ११००० रू आर्थिक मदत केली. कु संध्या भीमराव शिरसाट या मुलीकडून औक्षण करून घेत अनोखी दिवाळी साजरी करून आपले सामाजिक दायित्व सिद्ध केले होते तसेच कलंबर बू येथे आत्महत्या केलेले विठ्ल सरर्गळे यांच्या कुटुंबीयांना भेटून शिवराज दादा धोंडगे यानी यांनी ११००० रू आर्थिक मदत केली आणि दगड सांगवी येथे भेट दिली व आगळी वेगळी दिवाळी साजरी कली होती
सदर बातमी युगसाक्षी लाईव्ह ने कन्हरेज करून न्याय दिल्या बद्दल व यासह कंधार लोहा मतदार संघासह जिल्हयातील सर्व च स्तरावरील बातम्या प्रसिध्द करून आपले वेगळे वलय युगसाक्षी लाईव्ह व न्युज पोर्टलने तयार केले आहे.
युगसाक्षी लाईव्ह व न्युज पोर्टल च्या कार्याचा गौरव म्हणून सदरील सत्कार शिवराज पाटील धोंडगे यांनी केला आहे.