माजी सरपंच बालाजीराव देवकांबळे यांच्या वतीने अरविंदरावजी नळगे(दादा ) यांचे अभिष्टचिंतन

कंधार ;

कंधार नगरीचे प्रथम नागरिक कॉग्रेसचे जेष्ठ नेते आदरणीय अरविंदरावजी नळगे(दादा ) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी फुलवळ नगरीचे माजी सरपंच बालाजीराव देवकांबळे यांनी त्यांचे अभिष्टचिंतन केले.

यावेळी पत्रकार एस.पी . केंद्रे ,अल्पसंख्याक संघटनेचे तथा प्रहार अपंग संघटनेचे शेख अब्दुल गफार ,सामाजिक कार्यकर्ते इस्माईल शेठ ,अखिल शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष मुनेश शिरसीकर ,तालुका अध्यक्ष हाणमंत जोगपेटे ,तालुका सचिव विकास राठोड इत्यादी ची यावेळी उपस्थिती होती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *