ग्राम पंचायत बहाद्दरपुरा येथे टिपू सुल्तान यांची जयंती साजरी

कंधार ; प्रतिनिधी

ग्राम पंचायत बहाद्दरपुरा येथे टिपू सुल्तान यांची जयंती साजरी करण्यात आली व विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य बालाजी तोटवाड,माजी ग्राम पंचायत माजी सदस्य हैदरसाब शेख,सचिन भाऊ पा. पेठकर,शंकरराव खरात,अॅड. मोहद्दीन शेख, दस्तगिर शेख,फारूक शेख ,खादर सय्यद,कलीम लखेरे,जमीर पठाण मगदूम साठपुरे,आदिल शेख,अमजद शेख, ग्राम पंचायत कर्मचारी आदिजन उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *