शिवराज पाटील धोंडगे यांनी नांदेड येथे पानपट्टे आणि भुजबळ परिवार विवाह नवदांपत्यांना दिल्या शुभेच्छा

नांदेड; आज दि.२० नोव्हेबर रोजी नांदेड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते शिवराज पाटील धोंडगे यांनी पानपट्टे आणि भुजबळ विवाह परिवार सोहळ्यात हजेरी लावली व नवदांपत्यास
शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *