जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांची फुलवळ येथिल ओम साई बेकरीच्या शुभारंभ प्रसंगी दिली भेट

कंधार ; प्रतिनिधी

ओम साई बेकरी फुलवळ च्या शुभारंभ प्रसंगी प्रशांत सावरकर यांना जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.

यावेळी हनुमंतराव पाटील पेठकर,कृष्णाभाऊ भोसीकर,बालाजी तोटावाड, प्रवीण पाटील मंगनाळे, अवधूत पाटील पेटकर, दत्ताभाऊ डांगे,नवनाथ बनसोडे, दत्तात्रय मंगनाळे आदीची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *