कंधार : ता. प्र
उत्कृष्ट गीतकार पुरस्कार – संगीतकार
माधव जाधव यांना
खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या शुभास्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी माधव जाधव यांच्या गीतांचा व नृत्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.
या प्रसंगी समेंलनाध्यक्ष
साहित्यिक अनुरत्न वाघमारे हे होते.
या प्रसंगी माधव जाधव यांच्या गीतांचा आणि
अंतरराष्ट्रीय ख्यातमान
अंम्बॅसॅडर डाॅ. विद्याश्री शिवाजीराव एमचे हिच्या
नृत्यांचा बहारदार कार्यक्रम पार पडला.यात कथाकथन, कविसमेलंन, परिसंवाद व ठराव वाचन असा भरगच्च कार्यक्रम पार पडला.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी जे.डी. गोणारकर यांना सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला
समस्त गोणारकरांनी समेलन यशस्वी करण्या साठी प्रयत्न केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते डॉ. शेटवाड, ग्रामीण रुग्णालय, मुखेड (वैद्यकीय पुरस्कार), साहेबराव इंगोले, मराठी चित्रपट दिग्दर्शक ( सिने अभिनेता पुरस्कार), लक्ष्मण कोंडावार ( उत्कृष्ट वक्तृत्व पुरस्कार), दिलीप बेंद्रे ( वित्तसंस्था पुरस्कार), शंकर राठोड ( कवीरत्न पुरस्कार ), एम. टी. वाघमारे ( आदर्श शिक्षक पुरस्कार), पी. एम. तोडे ( धम्मरत्न पुरस्कार ), गणेश कदम ( सामाजिक पुरस्कार), पूजा मेटे विद्रोही कवयित्री पुरस्कार कु. पूजा वसंतराव ढवळे ( विद्रोही कवयित्री) यां ना मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आला.