आजी माजी सैनिक संपर्क कार्यालय कंधार येथे माजी सैनिक विकास स.संघटना नांदेड च्या जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी चा विस्तार

कंधार प्रतिनिधी

आजी माजी सैनिक संपर्क कार्यालय कंधार येथे माजी सैनिक विकास स.संघटना नांदेड च्या जिल्हा कार्यकारिणी व तालुका कार्यकारिणी चा विस्तार माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला..

खालील प्रमाणे निवड करण्यात आली

जिल्हा उपाध्यक्ष–गोविंद निलपत्रेवार

सचिव. –नारायण किरुरे

सहसचिव. –आनंद नवघरे

कार्य आधक्षे. –खंडेराव पवार

संघटक. –राजेंद्र इंगळे

मिडीया प्रमुख. –शिवाजी चेमकुरे

तालुका अध्यक्ष. -देवराव चौधंते(मुदखेड)

तालुका अध्यक्ष. -श्रीनिवास छोले
(नांदेड दक्षिण)

महीला आघाडी तालुकाध्यक्ष कंधार
श्रीमती कोमल हानमंत काळे

कंधार तालुका मिडीया प्रमुख
उमाजी पंदलवाड

उस्मानगर सर्कल प्रमुख
रतन शेख अदमनकर

कुरुळा सर्कल प्रमुख
गोमारे मनोहर

फुलवळ सर्कल प्रमुख
खंडेराव मंगनाळे

बाहादपुर सर्कल प्रमुख
संभाजी कल्याणकर

या सर्व नवनिर्वाचित माजी सैनिकांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

या वेळी जिल्हा अध्यक्ष बालाजी चुकलवाड , विर सैनिक गुरुपचे जिल्हा अध्यक्ष गजानन गव्हाणे , तालुका अध्यक्ष अर्जुन कांबळे , तालुका अध्यक्ष मुखेड भगवान नागरगोजे , तालुका अध्यक्ष लोहा संजय जाधव , तालुका अध्यक्ष नायगाव गणेश बेंद्रीकर , तालुका अध्यक्ष देगलुर मारोती भासेवाड , पॅरा मिलट्री तालुका अध्यक्ष कंधार संग्राम जायभाये , तालुका उपाध्यक्ष शेख , संघटक आजीज बापुराव कल्याणकर ,कार्य आधक्षे गोविंद सुर्यवंशी ,वडजे सर केंद्रे सर हानुमंत काळे व महीला मंडळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *