महाराष्ट्र पोलीस दिवसा निमित्त कंधार पोलीस स्टेशन येथे विघ्यार्थांना कंधार पोलीस स्टेशनची दिली संपूर्ण माहिती

कंधार ; प्रतिनिधी

कंधारचे सहा.पोलीस निरीक्षक अदित्य निव्रत्तीराव लोणीकर यांनी दि 8/1/2022 रोजी एक अनोखा उपक्रम राबवला कंधारच्या पोलीस स्टेशनमध्ये विध्यार्थीना पोलीस स्टेशनची संपूर्ण माहिती देउन पोलीसा बदलचीजी भीती असते ते दुर होन्या करीता सर्व विद्यार्थीना पोलीस स्टेशन मधील संपूर्ण कामकाज कसे असते आपत्ती मधे पोलीस काय करतात,कोठडीत अलेल्या आरोपी काय देतात,एफआयआर कशी होते,कंट्रोल रुम वरु कशी माहिती मिळते , सर्व शत्रे कसे चलवतात याबद्दल माहिती दिली व विद्यार्थीना चोकलेट वाटप केले.

कंधारच्या पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त विध्यार्थी याच्यातील पोलीसा बदलची भीती राहु नये या करता विध्यार्थी यांना संपूर्ण माहिती देण्यात आली त्यात कंधारचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अदित्य लोणीकर होते सोबत शेख इम्रान , शंतनू कैलासे,अँड सागर डोगरजकर अदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *