पोलिस नायक मधुकर गोंटे यांना पोलिस हेड कॉन्स्टेबल पदी पदोन्नती मिळाल्या बदल कंधार येथे सत्कार

कंधार – कंधार पोलिस ठाण्यात कर्तव्यदक्ष म्हणून ओळखले जाणारे पोलिस कर्मचारी मधुकर पांडुरंग गोंटे यांना पोहेका ( जमादार) म्हणून त्यांची पदोन्नती झाल्याने पोलिस निरीक्षक आर. एस. पडवळ यांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. तसेच शहरांतील तरुणांनी आज मंगळवार दि 25 जानेवारी रोजी सत्कार काला अशी माहीती क्रांति वाहन चालक मालक तालुकाअध्यक्ष माधव कांबळे यांनी दिली.

पोलिस नायक मधुकर गोंटे यांनी यापूर्वी नांदेड ग्रामीण, माळाकोळी, मुदखेड आणि कंधार इत्यादी ठिकाणी सर्व बजावली आहे. त्यांची आता पर्यंत २९ वर्षाची सेवा झाली आहे. त्यांच्या पदोन्नती बद्दल सहाय्यक पोलिस निरीक्षक लोणीकर, पोलिस उपनिरीक्षक इंद्राळे, पोलिस उपनिरीक्षक गंगणवाड व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.


खाजगी वाहन संघटना नेते माधव कांबळे सुनील बापुराव कांबळे यांनी ही सत्कार केला .

advt.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *