कंधार ;
आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आघाडी चा धर्मे न पाळता कंधार शहराच्या विकासासाठी दिलेला सुमारे पाच कोटी निधी दुसरीकडे वर्ग केला व यापुढे कंधार शहरासाठी निधी देणार नसल्याचे सांगितले ते कंधार शहराचे आमदार नाहीत का? निधी हा कंधारच्या विकासासाठी होता, निधी देत नसतील तर यापुढे कंधार शहरासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे जाऊ असे नगरसेवक शहाजी नळगे यांनी सांगितले .
प्रजासत्ताक दिनानिमित्त नगरपालिका कार्यालयात आयोजित संवाद कार्यक्रमात पत्रकारांशी ते बोलत होते . यावेळी माजी नगरसेवक गणेश कुंटेवार यांची उपस्थिती होती .
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.