बंजारा पुकार दिपावली विशेषांक २०२१ चे प्रकाशन.


अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे )

अखिल भारतीय बंजारा समाजाचे एकमेव साप्ताहिक बंजारा पुकार दिपावली विशेषांक २०२१ चे नुकतेच दि २४ जाने २२ रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात प्रकाशन करण्यात आले.


नांदेड येथील मध्यवर्ती बसस्थानकाशेजारच्या हाँटेल क्रष्णा पँलेस येथे हा प्रकाशनाचा छोटेखानी पण देखणा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रा अशोककुमार दवणे, प्रा राष्ट्रपाल हातोडे, बंजारा पुकारचे संस्थापक संपादक गोविंदराव चव्हाण, एन डी राठोड, विजय पवार, आसिफ शेख आणि प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *