तसेच म.फु.विद्यालयाचे सचिव,शेकापूरचे माजी सरपंच श्री शिवाजीराव संभाजी पाटिल केंद्रे,कंधार न.पा.चे मा. नगराध्यक्ष श्री चेतनभाऊ केंद्रे,प्राचार्य श्री मोतिभाऊ केंद्रे,डाॅ.डि.एन.केंद्रे,श्री वसंतभाऊ केंद्रे,आर.एफ.ओ.श्री माधवराव केंद्रे.प्रा.यु.पी.केंद्रेसर यांचे चुलते व वरिष्ठ लिपिक श्री बालाजीराव केंद्रे यांचे वडिल होत.
त्यांचा अंत्यविधी उद्या दि.31/01/2022 रोजी दुपारी ठिक 12:00 वाजता शेकापूर येथे होईल. केंद्रे परिवारास या दु:खातुन सावरण्याची ईश्वर शक्ती देवो.