सुनील बोटेवाड यांना पी.एच.डी.प्रदान

कंधार/ता.प्र.

कंधार तालुक्यातील चिंचोली येथील अनिल नारायण बोटेवाड यांना भौतिकशास्त्र विषयात डॉ.  बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद कडुन पी.एच.डी.प्रदान करण्यात आली. त्यांनी डॉ.प्रवीणा एस.उगीले यांच्या मार्गदर्शनाखाली “ऑप्टिकल फायबर बायो सेंन्सर” या विषयात शोधप्रबंध सादर केला.त्यांच्या या यशाबद्दल गावकरी तसेच मित्रपरिवार,नातेवाईक मंडळीकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *