आसे म्हणतात कि प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका महिलाचे महत्त्वाचा वाटा आसतो.तसेही महाराष्ट्रात माँ.जिजाऊसाहेब.याच्यामुळे स्वराज्याचे छत्रपती
शिवाजी महराज जन्माला आले.आणी एक महिला काय करु शकते हे इतिहास सांगतो.पण आजही राजकारणात आनेक महिलाना महत्त्वाचे पद-प्रतिष्ठा सन्मान मिळत आहे. नव्हे तर आरक्षण व शिक्षणामुळे सर्व स्तरावर आज महिला समान कामात दिसत आहेत.
नांदेड जिल्हाचे लोकनेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब याचे राजकिय अस्तित्व म्हणजे जिवाचे कार्यकर्ते होय आणी साहेबाना रोज घरी-कार्यालयात ” साईसुभाष ” येथे रोज 400-500 लोकाच्या भेटी- गाठी व कामाच्या संदर्भात आडचणी घेऊन येणाऱ्याची संख्या आसताना प्रत्येक कार्यकर्तेना अतिशय आपुलकिने विचारपुस करणे व प्रत्येकाच्या सुखा-दुःखात स्वंताः उपस्थित राहुन आपुलकीचे नाते तयार केले.आजही एंवढ मोठ पद आसुन आगदी साधी राहानीमान आहे.साहेबाच्या खांद्याला खांदा लाऊन काम करत कुटुंबाची सर्व जवाबदारी पैलवत सर्वाना म्हणजे मुलाचे शिक्षण डॉ.प्रमोद पाटील व राजकीय युवानेते प्रविणदादा पाटील.याच्याबरोबर मुलगी म्हणून सौ.प्रणीताताई देवरे-चिखलीकर याही आज नांदेड जिल्हाचे महिला राजकीय नेत्या म्हणून उद्ययास येत आहेत.तर सुनबाई सौ.डॉ.मायाताई व सौ.वैशालीताई याही चिखलीकर साहेबाच्या कुटुंबातील महत्त्वाचे घटक सर्व नातु सोयरे-धायरे नातेवाईक व या सर्वाना एकत्र ठेऊन साहेबाना राजकीय कामात सहकार्य करणे म्हणजेच साहेबाची परछायाच होय व तमाम नांदेड जिल्हाच्या चिखलीकर समर्थक कार्यकर्तेची आईसमान कायमची माया म्हणजे सौ,प्रतिभाबाई प्रतापराव पाटील चिखलीकर याना वाढदिवसाच्या व दिर्घआयुष्य उत्तम आरोग्य लाभो हिच मनंपुर्वक खुप-खुप शुभेच्छा