गऊळ
शंकर तेलंग
गऊळ तालुका कंधार येथील आज 8 मार्च 2022 हा जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांना. ग्रामपंचायत कार्यालय गऊळ सरपंच या नात्याने सौ. बायनाबाई तेलंग यांनी गावातील अंगणवाडी महिला, शिक्षिका, अंगणवाडी मदतनीस, कामगार, महिला पत्रकार, बचत गट महिला, जिल्हा परिषद सेविका, ग्रामपंचायत सदस्य महिला, सरपंच सौ. बयणाबाई तेलंग आणि उपसरपंच सौ. प्रयागबाई गुट्टे यांच्या हस्ते. नारी शक्तीचा सन्मान करण्यात आला आहे.