मानवी जीवन सुलभ व विकासत्मक होण्यासाठीचा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

अहमदपूर ; प्रा भगवान आमलापुरे

विद्यार्थ्यांची संशोधकवृत्ती वाढवून विज्ञानाचा उपयोग मानवी जीवन सुलभ व विकासत्मक होण्यासाठीचा दृष्टीकोन निर्माण करण्यासाठी विद्यावर्धिनी नॅशनल स्कुल अहमदपूर येथे शाळास्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले आहे . त्याच बरोबर विद्यार्थ्यांना श्रमाची जाणीव व्हावी व स्वावलंबनाद्वारा आत्मविश्वासाबरोबरच विक्री कौशल्य अवगत होण्यासाठी खरी कमाई उपक्रमाचे आयोजन केले आहे .

तरी आपण आपल्या पाल्यासह दि 12 मार्च रोजी अमूल्य वेळ द्यावा .वेळ- 3:00 to 5:00

नोट– ज्या विद्यार्थ्यांचे खाद्य
पदार्थांचे स्टॉल आहेत. त्या पालकांनी 2:30 वाजता पदार्थ घेऊन शाळेमध्ये उपस्थित राहावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *