जिल्हाधिकारीकार्यालयनांदेड येथील नियोजन भवन सभागृहात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक पार पडली.
यावेळी लातूरचे खा.सुधाकरराव श्रुंगारे, मुखेडचे आमदार डॉ.तुषार राठोड, नायगावचे आमदार राजेश पवार, जिल्हाधिकारी विपिन इटनकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षाताई ठाकूर, महापालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने, जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा कंधार तहसीलदार कार्तिकीएन, जिल्हा जिल्हा शल्यचिकित्सक निळकंठ भोसीकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अविनाश धोंडगे, प्रकल्प संचालक संजय तुबाकले, दिशा कमिटीचे सदस्य बालाजी पाटील पुणेगावकर, अनिल पाटील बोरगावकर, प्रकाश तोटावाड, शिरिष देशमुख गोरठेकर, सुनीताताई गणेशराव शिंदे, मारोती सुंकलवाड, किनवट नगरपालिकेचे नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, लोहा पंचायत समितीचे सभापती आनंदराव पाटील ढाकणीकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागातील विभाग प्रमुखांची यावेळी उपस्थिती होती.