विद्यार्थी काँग्रेस कंधार तालूका उपाध्यक्षपदी योगेश पाटील पांगरेकर यांची नियुक्ती

कंधार ; तालुका प्रतिनिधी

काँग्रेस कमिटीची बैठक तालुका अध्यक्ष बालाजी पांडागळे, विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष ऋषीकेश बसवंते यांच्या नेतृत्वाखाली दि.१५ मार्च रोजी घेण्यात आली . त्यात डिजिटल नोंदणी संदर्भात चर्चा होवून विद्यार्थी काँग्रेस च्या नुतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . त्यात विद्यार्थी काँग्रेस कंधार तालूका उपाध्यक्ष म्हणून योगेश पाटील पांगरेकर (पांगरा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तसेच विद्यार्थी काँग्रेस नवनिर्वाचित पदाधिकारी यामध्ये आकाश मोरे (शेकापूर) ता.उपाध्यक्ष ,
योगेश पाटील (पांगरा) ता.उपाध्यक्ष ,
सत्यपाल गायकवाड (कंधार) शहर उपाध्यक्ष ,
राहुल पा. वाडीकर (जंगमवाडी) ता. सचिव ,
लाईख शेख (कंधार) शहर सचिव म्हणून निवड केली आहे.

यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार , मन्नान चौधरी, शहर अध्यक्ष हमीद सुलेमान, स्वप्नील पाटील लुंगारे, सौ . आशाताई गायकवाड, सुरेश कल्हळीकर, बाळासाहेब पवार, सतीश देवक्तते, सचिन पेठकर, सौ जयक्रांति गायकवाड, स्वप्नील परोडवाड, ञ्यंबक पा लाडकेकर, नितीन राजुरकर , अजिंक्य पांडागळे, गजानन जाधव, अशोक गुट्टे , सदाशिव मोरे आदीची यावेळी उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *