कंधार
दिनांक 23/3/2022 रोजी मौजा बोळका – नंदन शिवणी येथील शिव पांदण रस्ता वाद मागील 15 वर्षांपासून सुरू होता. सदरील वाद मा. सहायक जिल्हाधिकारी तथा कंधारचे तहसीलदार श्री कार्तिकेयन यांच्या उपस्थितीत मिटवण्यात आला.
यावेळी नायब तहसिलदार संतोष कामठेकर तसेच शेख मंडळ अधिकारी कंधार आणि तलाठी मुंढे आदीसह गावकऱ्यांचा उपस्थीत होती.