वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नरंगले यांच्या स्मरणार्थ 5 एप्रिल रोजी किर्तन सोहळ्याचे आयोजन

कंधार

वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ
नरंगले यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई नारायणराव नंरगले यांच्या स्मरणार्थ 5 एप्रिल रोजी पानभोसी पांगरा रोड ता. कंधार येथे ह भ प श्री ज्ञानोबा माऊली मुडेकर यांचे कीर्तन आयोजित केले आहे .

लक्ष्मीबाई नारायणराव नंरगले यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त दिनांक 5 एप्रिल रोज मंगळवारी लिंग स्थापना करण्यात येणार आहे

मातोश्री लक्ष्मीबाई नरंगले यांच्या स्मरणार्थ 5 एप्रिल रोजी किर्तन

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष शिवा भाऊ नरंगले यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *