कंधार नगर परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक तुकाराम सुभाना गायकवाड यांचे निधन

कंधार ;

कंधार नगर परिषदेचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक
कालवश तुकाराम सुभाना गायकवाड याचे वयाच्या 68 व्या वर्षी त्यांच्या राहत्या घरी सिध्दार्थ नगर कंधार येथे वृध्दपकाळाने दि. १० रोजी सकाळी  निधन झाले असून  त्याचा पश्च्यात एक मुलगा , २ मुली  , पत्नी , नातवंडे असा मोठा परीवार आहे.

त्यांचा अंत्यविधी आज दिनांक १० एप्रिल रोज रविवार सायंकाळी ५ वा.कंधार येथिल स्मशानभूमीत होणार आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *