मिनल गडंबे यांच्या जन्मदिना निमित्त कंधार शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

कंधार

स्मृतिशेष मिनल गडंबे यांच्या जन्मदिना निमित्त
9 एप्रिल रोजी कंधार शहरातील शासकीय ग्रामीण रुग्णालयात व शहरातील डॉक्टर लाइन भवानी नगर येथे गडंबे कुटुंबियांच्या वतीने रुग्णांना फळे वाटप करण्यात आले.

यावेळी वैद्यकीय अधिकारी ,
व महेश मोरे मित्र मंडळ साठे नगर कंधार व नवनाथ भाऊ वाखरडकर, रमन आवाळे, साईनाथ भाऊ मळगे ,
प्रवीण सूर्यवंशी ,साई गायकवाड, मयूर पाठक व दिग्विजय दिग्रसकर, आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *