कंधार ;
सदर बैठकीस उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक , तहसीलदार व्यंकटेश मुंढे , उपविभागीय पोलिस अधिकारी थोरात ,पोलीस निरीक्षक पडवळ , कंधार ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सुर्यकांत लोणीकर , व नगर परिषद पंचायत समिती येथील अधिकारी व शहरातील तसेच ग्रामीण भागातील डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते असे 80 ते 100 जनसमुदाय उपस्थित होता.
सदरची बैठकीला सर्व पदाधिकारी यांना आगामी जयंती च्या अनुषंगाने योग्य त्या सूचना देण्यात आल्या .