माजी सरपंच बालाजी देवकांबळे यांच्या वतीने फुलवळ येथे इफ्तारपार्टी

कंधार

फुलवळ येथे जामा मजीद व नुरानी मज्जित येथे इफ्तारपार्टी चे आयोजन माजी सरपंच देवकांबळे बालाजी भुजंगा ग्रामपंचायत सदस्य फुलवळ यांच्यातर्फे आज शुक्रवार दि२२ एप्रिल रोजी करण्यात आले .

इफ्तार पार्टी वेळी नुरानी मजीद चे मौलाना व जामा मजीद चे मौलाना यांच्या मार्गदर्शनाखाली फळांचे वाटप करण्यात आले . यावेळी सर्व उपवास रोजा धारक शेख चांदसाप मामा व शेख रशीद मामा , शेख इर्शाद , शेख लतीप बाबुमिया , शेख मेहबूब , अंबिरमिया शेख , इर्शाद शेख , समीर शेख आदी गावातील उपवास धारक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *