देशांचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांची मन की बात चा कार्यक्रम बुथ क्र.२३२ काटकळंबा येथे घेण्यात आला तसेच एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करून काटकळंबा ग्रामपंचायती च्या सर्वसाधारण सभेत विकास कामावर चर्चा केली अशी माहीती आज रविवार दि24 एप्रिल रोजी शक्ती केंद्र प्रमुख तथा भाजपा युवा कंधार तालुकाधक्ष साईनाथ कोळगिरे यांनी दिली.
आज देशांचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मन की बात चा कार्यक्रमांचे अवचित साधुन मागिल सहा महिन्यांपासून एस टी सेवा महाराष्ट्र राज्यत बंद होती कांहीं दिवसांपासून एस टी सेवा सुरू झाल्यामुळे आज भाजपा युवा मोर्चा कंधार व ग्राम पंचायत कार्यालय काटकळंबा च्या वतिने एस टी चालक व वाहक यांचा सत्कार भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष साईनाथ कोळगीरे व सरपंच श्री शिवाजी पाटील वाकोरे यांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी ग्राम विकास अधिकारी मुंडकर , ग्राम पंचायत सदस्य माधव वाकोरे, अशोक चावरे, माधवराव कांबळे, वजीर पठाण जितेंद्र चावरे गजानन कुठारे, जेष्ठ नागरिक समदसाब सय्यद ,पांडुरंग कोडामंगले, रावसाहेब गुरूजी बस्वदे, नवाज सय्यद,कपील बस्वदे गावातील युवा वर्ग साईनाथ हाम्पले, अमोल हाम्पले, वैजनाथ झुलवाड, गजानन गोरकवाड, योगेश एकाळे, दत्ता बस्वदे उपस्थित होते ,
