आम आदमी पार्टी चा ८ मे रोजी कंधारात पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा – साईनाथ मळगे यांची माहिती

कंधार ; आम आदमी पार्टी च्या वतीने दिनांक ८ मे रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृतिक सभागृह साठे नगर,कंधार येथे असंख्य तरुणांचा पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा संपन्न होणार असल्याची माहिती साईनाथ मळगे यांनी दिली .

या सोहळ्यासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून ज्ञानेश्वर रामजी कदम (जिल्हा अध्यक्ष,नांदेड) नरेंद्रसिंघ ग्रंथी (फाउंडर मेंबर) सर्व नांदेड जिल्हा कमिटी डॉ. अवधुत पवार, ,संजीव जिंदाल,दयानंद कदम, मुंजाजी व्यवहारे आदीची उपस्थिती राहणार आहे .

दि. 08 मे 2022 रोजी वार रविवार दुपारी ठिक 12 : 00 वा.

स्थळ :- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृतिक सभाग्रह साठे नगर,कंधार

आम आदमी पार्टी मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कार्यकर्त्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा.
साईनाथ भगवानराव मळगे – 7276749763

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *