सहशिक्षक रामकृष्ण भोजू जाधव 31 वर्षे सेवा करून सेवानिवृत

कंधार ; प्रतिनिधी

महात्मा फुले विद्यालय संभाजी नगर नवामोंढा कंधार या शाळेचे सहशिक्षक रामकृष्ण भोजू जाधव 31 वर्षे सेवा करून सेवानिवृत झाले

.यावेळी संत गाडगेबाबा शिक्षण संस्थेचे सचिव मा चेतन भाऊ केंद्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा फुले विघालयाचे मुख्याध्याप जे. जी. केंद्रे , डॉ  प्रविण जाधव , महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक डी जी वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमास प्राथमिक व माध्यमिक शाळेचे माजी शिक्षक बाबूराव कंधारे ,
बी. एस गुट्टे सर, एच.के केंद्रे सर, आर.बी जाधव सर, जी. टी गुट्टे सर, आनंद आगलावे , राजु केद्रे , सौ उषा कागणे,सि. बी जाधव सर, फिरदोस शेख सर, के. पी आगबोटे सर, बी. एस मुंडे सर, लिपिक गित्ते व्ही. जी सर, मुंडे एल. जी सेवक इबु केंद्रे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *