कंधार
1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे व आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या अर्धाकृती पुतळ्यास साठे नगर कंधार येथे अभिवादन करण्यात आले त्यांच्या पुष्पहार अर्पण करण्यात आले .
यावेळी रेड पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष राजभाऊ मळगे, संयुक्त ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष साईनाथ मळगे, महेंद्र कांबळे, निरंजन वाघमारे, व्यंकट कांबळे, सचिन कांबळे, दयानंद मळगे, भूपेंद्र कांबळे, बाळा वाघमारे, अजय कांबळे, आदींची उपस्थिती होती.