कंधार
टोकवाडी तालुक कंधार येथील भुमिपुत्र, दत्ता मुसळे यांनी सैन्य दलात 18 वर्षे भारत मातेची देशसेवा करून मातृभुमीत आगमनानिमत्त दि । मे रोजी जंगी स्वागत करण्यात आले अशी माहिती ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच सुनिता पांडुरंग मुसळे यांनी आज सोमवार दि 2 मे रोजी दिली
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य अॅड विजय धोंडगे प स सदस्य उत्तम चव्हाण , सचिन पाटील पेठकर, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष माधव मुसळे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अंगद केंद्रे , कॉग्रेस सोशल मिडीया कंधार तालुका प्रमुख सतिश देवकते , पांडुरंग मुसळे , संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे शहराध्यक्ष अजय मोरे , युवक काँग्रेस उपाध्यक्ष स्वप्नील परोडवाड , आंबुलगा उपसरपंच सचिन गुद्दे , शेलाळी सरपंच राजीव केंद्रे, आंबुलगा उपसरपंच पप्पू मुसळे गावातील जेष्ठ नागरिक व युवक वर्ग उपस्थित होता .


