कंधार येथिल छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे टू व्हीलर व फोर व्हिलर पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करा ; पोलीस निरीक्षकांना साईनाथ मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप यांचे निवेदन

कंधार

कंधार शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पाठीमागे टू व्हीलर व फोर व्हिलर पार्किंग मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या कंपाऊंडची नासधूस होत असून.
माननीय पोलीस निरीक्षकां नी याकडे लक्ष द्यावे व पार्किंग करणाऱ्या वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संयुक्त ग्रुपच्या वतीने साईनाथ मळगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

निवेदनावर स्वाक्षरी साईनाथ मळगे संस्थापक अध्यक्ष संयुक्त ग्रुप, राजभाऊ मळगे अध्यक्ष रेड पॅंथर, बालाजी कांबळे,संभाजी वाघमारे, अभिजीत शिर्शिकर, पराक्रम कांबळे, शशिकांत सूर्यवंशी, मनोज कांबळे, विकास कांबळे, विजय वाघमारे, रवी कांबळे आदीच्या स्वाक्षरी आहेत

\

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *