महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचा नांदेड येथे आमदार अमरभाऊ राजूरकर यांच्या हस्ते सत्कार

नांदेड

महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात नांदेडमध्ये विभागीय क्रिडा स्पर्धेच्या उदघाटन निमित्त आले असता स्वागत करताना काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार अमरभाऊ राजूरकर ,सोबत कॉंग्रेस माजी जिल्हा अध्यक्ष बी. आर. कदम, वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष डॉ. मीनलताई खतगावकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *