युवाशक्ती फाऊंडेशन व सुर्योदय मन्याड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बहाद्दरपुरा येथे भव्य नोकरी महोत्सव- आयोजक प्रदिप कल्हाळे यांची माहिती

एकनाथ दादा पवार यांचा स्तुत्य उपक्रम

कंधार

युवाशक्ती प्रतिष्ठानच्यावतीने व सुर्योदय मन्याड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी महोत्सव एकनाथदादा पवार यांनी दि. १२ मे रोजी आयोजित केला आहे. अशी माहिती आयोजक प्रदिप कल्हाळे यांनी दिली .

युवाशक्ती प्रतिष्ठान व सुर्यो दय मन्याड फाउंडेशनच्यावतीने कंधार लोहा तालुक्याचे भावी आमदार तथा विद्यमान पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे गटनेते नगरसेवक एकनाथ दादा पवार यांचा कंधार लोहा तालुक्याला विकसित करण्याचा संकल्प आसुन दोन्ही तालुक्यातील सुशिक्षित तरुण रिकामा राहु नये त्याच्या नये त्याच्या हाताला काम मिळाले तरच दाम मिळेल. व प्रयायाने घरचा गावाचा व मतदारसंघाचा विकास होण्यास मदत होईल.

या विचाराने प्रेरीत होऊन एकनाथ पवार मतदार संघातील तरुणांना काम मिळावे म्हणून दि. १२ मे रोजी भव्य नौकरी महोत्सवाचे आयोजन केले आसुन सद्गुरू आश्रमशाळा बहादरपुरा येथे सकाळी ९ ते दुपारी ३ वेळेत तरुणांनी आपल्या हा कागदपत्रासह उपस्थित राहुन याचा लाभ घ्यावा. आय.टी.आय. उत्तीर्ण डिल्पोमा, डिग्री उत्तीर्ण व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुणे येथील नामांकित कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळेल. सर्व होतकरू गोरगरीब सुशिक्षित तरुणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एकनाथ दादा पवार व आयोजक प्रदिप कल्हाळे यांनी केले .

नामांकित कंपनीत १० वी, १२ वी, ITI, डिप्लोमा आणि इतर पदवीधर युवकांसाठी अप्रेंटिसशिप ची सुवर्णसंधी !!!

Mahindra

पात्रता

TATA

RA

motherson LUMAX

ENDURANCE ·Complete Solutions

Gestamp

KNOSE

विद्यावेतन व इतर फायदे

१० वी १२ वी पास किंवा ITI कोणताही

ट्रेड (सिव्हिल वगळून), इतर पदवीधर

वय १८ मे २६ वर्ष

४ वजन ४५ कि. ग्रॅमच्या पुढे

शारीरिक दृष्टया योग्य, कोणताही दृष्टी दोष नसाया

कोव्हीड-१९ चा कमीत कमी १ डोस पूर्ण

  • ठिकाण :- सद्गुरु माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा, उल्हासनगर, बहाद्दरपुरा, ता. कंधार, जि. नांदेड

गुरुवार दि. १२/०५/२०२२ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.००

( पहिले वर्ष १२०००/- ते १३०००/- प्रति महिना

दुसरे वर्ष १२५००/- ते १३५००/- प्रति महिना

१५ पगारी रजा

विमा पॉलिसी

कॅन्टोन आणि वस

२. पॅन कार्ड किंवा वाहन परवाना किंवा

मतदान कार्ड

३. शैक्षणिक कागदपत्र – २ प्रति

Apply online: https://form.gle/r9rn4NnTZTmCSh158 Contact No.: 9158330844, 7058702184, 9607965742

४. पासपोर्ट फोटो ४ प्रति

५. बैंक पासबुक किंवा चेक ची झेरॉक्स

युनिफॉर्म आणि शूज

आवश्यक कागदपत्र

१. आधार कार्ड

६. ई-मेल id

नोकरी महोत्सवाचा लाभ घेण्यासाठी QR कोड स्कॅन करून आपली माहिती भरावी

आयोजक

प्रदिप कल्हाळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *