भगवान बुद्ध जयंती व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्य कंधारात बाळासाहेब पवार यांच्यातर्फे सामाजिक उपक्रम

कंधार ;

जगाला विर्श्वशांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध जयंती व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब रामराव पवार
मित्रमंडळ कंधार यांनी थंड पाणी वाटप करत एक सामाजिक उपक्रम मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला .

सर्वत्र मित्रमंडळ यांच्या उपक्रमाबद्दल स्तुती केली जात आहे. या उपक्रमासाठी सहभागी मित्रमंडळ अनिल कदम,अजय भंडारे, मंदन कांबळे, पापीनवार सावकार, अवधूत महाराज, लखन जधळे, कपिल जोंधळे, किरण कदम, अमरदिप येवतीकर, नितीन, पवन ढवळे, बंटी कांबळे या सर्व मित्रमंडळींनी परीश्रम घेऊन उपक्रमात सहभागी होऊन उपक्रम योग्य पध्दतीने राबविला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *