भरत पाटील चिखलीकर यांची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड

कंधार ; प्रतिनिधी

भरत पाटील चिखलीकर यांची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस पदी निवड बिनविरोध निवड करण्यात आली आहे

भरत पाटील चिखलीकर यांना निवडीचे पत्र देताना माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे सोबत हरिहर भोसिकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस वसंत सुगावे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस धनंजय सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक कांग्रेस कल्पनाताई पाटील भगवान पाटील आलेगावकर यांच्या हस्ते देण्यात आले .



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *