कंधार : दिगांबर वाघमारे
नांदेड जिल्हयाचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी कंधार येथे काँग्रेस चे माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या निवासस्थानी आज सोमवार दि ६ जुन रोजी सदिच्छा भेट दिली .
यावेळी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांचे स्वागत करण्यात आले नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, उपविभागीय अधिकारी शरदराव मंडलीक, कार्यकारी अभियंता तोडले, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, उपविभागीय अभियंता, जोशी, कृष्णाभाऊ भोसीकर, महेशभाऊ भोसीकर आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते .

