शेकापूर येथित महात्मा फुले विद्यालयात वरपडे आर के यांची पर्यवेक्षक पदी निवड

कंधार ; महेंद्र बोराळे

शेकापुर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शेकापूरच्या वतीने नविन पर्यवेक्षक पदी वरपडे आर के यांची निवड करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष तथा माजी जि.प सदस्य , माजी पंचायत समिती उपसभापती संभाजी पाटील केंद्रे , सचिव शिवाजीराव पाटील केंद्रे तथा सरपंच ग्रामपंचायत कार्यालय शेकापूर तसेच सहसचिव सौ.रेखाताई शिवाजीराव केंद्रे मॕडम तसेच शाळेचे मुख्याध्यापक मोतीराम केंद्रे उपस्थित होते .

माजी पर्यवेक्षक वसंतराव केंद्रे वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यामुळे नविन पर्यवेक्षक पदी वरपडे आर के सर नाव सुचवुन त्यांची निवड करण्यात आली व संस्थेचे अध्यक्ष व सचिव मुख्याध्यापक साहेबांनी पुष्पहार टाकुन अभिनंदन आ

सांस्कृतिक विभाग प्रमुख पुरमवार व्ही आय सर,केंद्रे एम. डी. सर,राहुल गित्ते सर,सौ.सुनिता इप्पर मँडम,श्रीमंगले एस आर सर, महेंद्र बोराळे सर ,लोंड अमित सर ,शेख एम एम सर, पडलवार सी टी सर, मेंडके एस के सर, ठोबरे के व्ही सर, बोईवार ए. एन. सर, प्रा. रत्नगोले एस.पी. मँडम, , प्रा. विजय राठोड, प्रा. राठोड, प्रा. नागरगोजे मोतिराम सर, प्रा. भारतलाल सुर्यवंशी सर, प्रा. पंकज पाटील सर, प्रा. हाणमंत भालेराव सर, ,प्रा. नागरगोजे जि के , प्रा. आडे गोविंदराव ,प्रा. गुट्टे एस. टी. सर, प्रा. केदार ए. बी. सर, प्रा. जायेभाये डी. एम ,संभु वाघमारे कनिष्ठ लिपिक
पत्रकार केंद्रे एस पी सर, मुकेश केंद्रे आदिंनी देखील पुष्पहार टाकून नविन सुपरवायझर वरपडे आर के सरांचे अभिनंदन करण्यात आले यावेळी सर्व शिक्षक शिक्षक्तेतर व प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *