कंधार ; प्रतिनिधी
या संदर्भामध्ये तहसीलदार साहेबांना मोबाईल वरून संवाद साधला असता. त्यांनी तात्काळ पत्राची दखल घेऊन सदरील उत्पन्नाचे प्रमाणपत्र रदद करण्यात येईल. अशा प्रकारचे तोंडी आश्वासन मोबाईल वरून दिले. हे निवेदन देण्यासाठी कंधार तालुक्यातील सर्व इंदिरा गांधी, श्रावण बाळ योजना, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, माझ्यासोबत उपस्थित होते.
तहसीलदार यांनी तात्काळ याची दखल घ्यावी. अन्यथा प्रहार दिव्यांग संस्था व प्रहार जनशक्ती पक्ष कंधार च्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा काढण्यात येणार असून देण्यात आलेल्या निवेदनावर शेख दस्तगीर चोटुमिया प्रहार संस्था तालुका अध्यक्ष कंधार यांची स्वाक्षरी आहे .