कंधार ; प्रतिनिधी
मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची लोहा,कंधार मतदारसंघाचे , कर्तव्यदक्ष, आमदार श्यामसुंदरजी शिंदे यांनी भेट घेतली.
तसेच लोहा,कंधार मतदारसंघात होत असलेली अतिवृष्टी, ढग फूटी सदृष पाऊस,शेतकारी राजावर दुबार पेरणीची आलेली वेळ,नागरिकांची पावसामुळे पडलेली घरे, पुरात वाहून गेलेले रस्ते,पूल त्यामुळे नागरिकांचे होणारे हाल,तसे च शेतीचे तात्काळ पंचनामे करुण शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान ची भरपाई दयावी. जेने करुण शेतकरी राजास दुबार पेरणीस मदत होईल.आशा विविध मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणी तसेच मतदारसंघातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली .