भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” हर घर तिरंगा “माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथे तिरंगा रॅली

कंधार ;

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ” हर घर तिरंगा “अभियान अंतर्गत आज माध्यमिक आश्रम शाळा नेहरूनगर लिंबोटी तालुका लोहा येथे तिरंगा रॅली काढण्यात आली .

यावेळी नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर मुख्याध्यापक अशोक सापनर, मुख्याध्यापक तानाजी मारकवाड शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *