स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिना निमित्य होमगार्ड पथक कंधार आयोजित भव्य तिरंगा रॅली

कंधार ; दिगांबर वाघमारे

भारतीय स्वातंत्र्याच्या आझादी का अमृत महोत्सव 75व्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिना निमित्य होमगार्ड पथक कंधार आयोजित भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. तहसिल कार्यालय कंधार पासून कंधार शहरात रॅली काढून परत पोलिस स्टेशन कंधार येथे रॅली विसर्जित करण्यात आली.


रॅलीस उपविभागीय अधिकारी मा डॉक्टर शरद मंडलिक साहेब. मा डी वाय एस पी मा मारोती थोरात साहेब, मा. आर एस पडवळ साहेब, पोलीस निरीक्षक पो स्टे कंधार ,मा माधवराव भालेराव पाटील इ नी रॅलीचा शुभारंभ करून मार्गक्रमण केले .शहरातील छत्रपती शिवाजी महाराज ,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इ पुतळ्यास पुस्पहाराणे अभिवादन करण्यात आले .रॅलीत पो स्टे कंधार चे पोलीस निरीक्षक मा आर एस पडवळ साहेब, पो उपनिरीक्षक मा. अरुण मुखेडकर साहेब, मा विश्वनाथ केंद्रे साहेब,माउत्तम गणाचार्य साहेब,होमगार्ड पथक कंधार चे तालुका समादेशक अधिकारी बालाजी डफडे, पलटन नायक गुंडेराव खेडकर, भिमराव जोंधळे,राजकुमार कदम,कंपनी सार्जेन्ट मेजर शिवाजी गवळे, वीरभद्र तळणीकर, शंकर बामाणवाड, शेख सलीम,शंकर घुमे , भानुदास केंद्रे, ,लोखंडे ,भगवान पांडागळे , शेख महेबूब , धारबा कांबळे , प्रदिप भोसीकर , संतोष कागणे ,पांडुरंग सोनकांबळे ,प्रकाश वाघमारे, मालोजी कदम ,सतिष आदमपुरे,सविता हेंडगे, सारिका सोनकांबळे इ सह पथकातील असंख्य पुरुष-महिला होमगार्ड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *