महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा

नांदेड ; प्रतिनिधी

महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर, नांदेड. येथे आज दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव निमित्ताने जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी आत्माराम मानेप्पा घुगे वय वर्षे १०५ यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला.

या प्रसंगी महात्मा फुले हायस्कूल नाईक नगर नांदेड चे मुख्याध्यापक श्री एन पी केंद्रे सर आणि महात्मा फुले प्राथमिक शाळा नाईक नगर नांदेडचे मुख्याध्यापक श्री एस के केंद्रे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ मार्गदर्शक, सेवानिवृत्त पर्यवेक्षक श्री डी ए मुसळे सर, तालुका भुमी अभिलेख अधिकारी श्री बी सी लोखंडे साहेब, शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी श्री ए एस केंद्रे, एस पी डांगे, श्रीमती रामगीरवार ए व्ही, श्री चव्हाण एच आर, श्री कलवले बी एम, खवास पाटील व्ही एम, गाडे ए आर, श्रीमती केंद्रे ए ए, श्री केंद्रे ए पी, सुंदाळे एस एस, सोनकांबळे सी बी, रानशेवार एन व्ही, केंद्रे बी पी, जाधव आर के, उदगीरवाड आर पी, घुले ए एस, घुगे व्ही ए, शाळेचे विद्यार्थी, पालक व परिसरातील नागरिक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *