हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कंधार तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार

कंधार ;

हर घर तिरंगा अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या कंधार तालुक्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सत्कार उपविभागीय अधिकारी डॉ शरद मंडलिक सर यांच्या हस्ते करण्यात आला..

यावेळी पत्रकाराचाही या हर घर तिरंगा मोहीमेला योग्य प्रसिद्धी देऊन सहकार्य केल्याबद्दल सत्कार करण्यात आला .

पोलीस निरीक्षक पडवळ साहेब ,
गटविकास अधिकारी मांजरमकर साहेब ,
मुख्याधिकारी कारभारी दिवेकर ,
गटशिक्षणाधिकारी संजय यरमे सर ,
नायब तहसीलदार संतोष कामठेकर ,
नायब तहसीलदार राजेश पाठक ,
स.पोलिस निरीक्षक -गोपाळ इंद्राळे ,
मन्मथ थोटे निवडणूक समन्वयक ,
मंडळ अधिकारी हेमंत सुजलेगांवकर,शेख एस आर,


पेशकार अविनाश पानपट्टे, महसूल सहाय्यक बारकुजी मोरे,तलाठी राजेश बरोडा,एम.डी.नारमवाड, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र थेवरे , कोतवाल वसंत मुसांडे, शिपाई ज्ञानेश्वर राखे, बाळासाहेब भालेराव, से.नि.पोलिस पाटील गायकवाड आदींना मा उपविभागीय अधिकारी कंधार डॉ शरद मंडलिक यांच्या हस्ते शाल प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले

हर घर तिरंगा अभियान यशस्वीपणे संपन्न केल्याबद्दल तहसिल प्रशासनाच्या वतीने सर्व कंधार करांचे अभिनंदन आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *